केंद्रीयमंत्री ना.अनंत गीते यांचा जिल्हा दौरा
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.10:-केंद्रीय
अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री ना.अनंत गीते हे दि.11 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा
दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
शुक्रवार दि.11 रोजी सकाळी
दुपारी एक वा. इंदापूर ता.माणगाव येथे आगमन.
दु.तीन वा.इंदापूर येथून म्हसळाकडे प्रयाण. दु.चार वा. म्हसळा येथे
आगमन. सायं.चार ते सात पर्यंत स्थानिक
कार्यक्रमास उपस्थिती. सायं. सात वा.
म्हसळा येथून दिवेआगर ता.श्रीवर्धनकडे प्रयाण.
सायं.साडे सात वा.दिवेआगर येथे आगमन व मुक्काम.
शनिवार दि. 12 रोजी सकाळी दहा
वा. दिवेआगर येथून दिघीकडे प्रयाण. 10.45
वा. दिघी येथे आगमन. दुपारी साडेबारा वा.
दिघी येथून वाखळघरकडे प्रयाण. दु.एक
वा.वाखळघर येथे आगमन. दु.साडे तीन वा.
वाखळघर येथून दापोली जि.रत्नागिरीकडे प्रयाण.
00000
Comments
Post a Comment