वित्त व नियोजन मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांचा जिल्हा दौरा



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.21:- राज्याचे वित्त व नियोजन, वने, मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार हे  दि.24 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
गुरुवार दि.24 रोजी सकाळी अकरा वा. उरण येथे आगमन व शासकीय विश्रामगृह येथे राखीव.  स.11.30 वा.करंजा मच्छिमार जेटीच्या भूमिपूजन समारंभास उपस्थिती.  स्थळ : उरण.   दुपारी दीड वा. उरण येथून मुंबईकडे प्रयाण.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक