केंद्रीयमंत्री ना.अनंत गीते यांचा जिल्हा दौरा



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.16:-केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री ना.अनंत गीते हे  दि.18 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
शुक्रवार दि.18 रोजी दुपारी चार वा. माणगाव येथे आगमन.  सायंकाळी सहा वा. माणगाव येथून चिपळूण, जि.रत्नागिरीकडे प्रयाण.
रविवार दि. 20 रोजी रात्री एम.आय.डी.सी.महाड येथे आगमन व मुक्काम.  सोमवार दि. 21 रोजी सकाळी साडेनऊ वा. महाड एम.आय.डी.सी. येथून बोराज फाट ता.पोलादपूरकडे प्रयाण.  दुपारी दोन वा. बोराज फाट ता.पोलादपूर येथून मुंबईकडे प्रयाण.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक