शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार छाननी अहवाल संकेतस्थळावर प्रसिद्ध ;आक्षेप-हरकती मागविल्या



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.25:- सन 2017-18 या वर्षीच्या शिवछत्रपती राज्य् क्रीडा पुरस्काराचा प्राथमिक छाननी अहवाल www.mumbaidivsports.या संकेतस्थळावर राज्य क्रीडा पुरस्काराच्या लिंकवर क्लिक करुन www.xiroots.com या लिंकवर प्राथमिक छाननी पुरस्कार निहाय गुरुवार दि.24 पासून सोमवार दि.28 या कालावधीसाठी या.वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या बाबत काही हरकत नोंदविण्याची असल्यास वरील संकेतस्थळाला भेट देवनू देण्यात आलेल्या विहीत नमुना डाऊन लोड करुन त्यामध्ये आपली हरकत,आक्षेप नमूद करावी व नमूद केलेली हरकत, आक्षेप पुन्हा त्याच संकेतस्थळावर दिनांक 28 पर्यंत अपलोड करावी,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक