पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.5:-राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण हे  सोमवार दि.7 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
सोमवार दि.7 रोजी सकाळी सव्वा दहा वा. जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे आगमन व राखीव.  सकाळी साडे दहा वा.  मौजे नेरळ ममदापूर येथील बांधकाम परवानगीबाबत बैठक. सकाळी 11 वा.  जिल्हा नियोजन समिती बैठक. स्थळ : राजस्व सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग.  दुपारी चार  वा. अलिबाग येथून पलावा, डोंबिवलीकडे प्रयाण.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक