नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 23- थोर स्वातंत्र्य सेनानी
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आज जिल्हाधिकारी कार्यालयात
अभिवादन करण्यात आले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन
त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी
उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती, तहसिलदार के.डी. नाडेकर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील
अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment