महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगांवकर यांचा जिल्हा दौरा



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.5:-महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) ना.शेखर चरेगांवकर हे  जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
रविवार दि.6 रोजी सायं. सात वा. शासकीय विश्रामगृह अलिबाग येथे आगमन व  मुक्काम.  सोमवार दि.7 रोजी सकाळी साडे नऊ वा. आदर्श नागरी सहकारी पतसंस्था अलिबाग यांच्या नुतन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती.   स्थळ : आदर्श भवन, भाऊ जगे उद्यानासमोर श्रीबाग.  सकाळी 11 वा. अलिबाग येथून माथेरान ता.कर्जतकडे रवाना.  दुपारी दीड वा.माथेरान येथे आगमन व राखीव.  दोन वा. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आयोजित प्रशिक्षण वर्गास उपस्थिती.  स्थळ : हॉटेल उषा एस कॉट माथेरान.  सायंकाळी सहा वा. माथेरान येथे राखीव व मुक्काम.  मंगळवार दि.9 रोजी सकाळी नऊ वा.माथेरान येथून कराड जि.साताराकडे प्रयाण.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक