कौशल्य विकास व उद्योजकता,कामगार मंत्री ना.संभाजी पाटील-निलंगेकर यांचा जिल्हा दौरा



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.8:-राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता, कामगार, भूकंप पुनर्वसन,माजी सैनिक कल्याण मंत्री ना.संभाजी पाटील-निलंगेकर हे गुरुवार दि.10 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
गुरुवार दि.10 रोजी सकाळी 9.45 दहा वा. आ.प्रशांत ठाकूर, वि.स.स. पनवेल यांचे निवासस्थान श्री सदन पुरोहित हॉस्पिटलजवळ, एम.सी.सी. एच.सोसायटी, पनवेल येथे आगमन व राखीव.  सकाळी 10.10 वा. श्री सदन पुरोहित हॉस्पिटलजवळ, एम.सी.सी. एच.सोसायटी, पनवेल  येथून खांदेश्वर नवीन पनवेलकडे प्रयाण. स.10.25 वा. खांदेश्वर रेल्वेस्टेशन समोर, फोर कोर्ट एरिया नवीन पनवेल येथे आगमन  व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ सन्मान कष्टाचा आनंद उद्याचा लाभ वाटप कार्यक्रमास उपस्थिती.   स्थळ : खांदेश्वर रेल्वे स्टेशन समोर, फोर कोर्ट एरिया नवीन पनवेल.  दुपारी बारा वा. खांदेश्वर, नवीन पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सहारकडे प्रयाण.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक