ग्रा.पं. निवडणूक : मतदानासाठी 24 रोजी स्थानिक सुट्टी जाहीर



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.14:- राज्य निवडणुक आयोगाच्या आदेशान्वये मार्च 2019 मध्ये मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.  त्यानुसार जिल्ह्यातील 90 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी रविवार दि. 24 रोजी मतदान होणार असून सोमवार दि.25 रोजी मतमोजणी होणार आहे.  याकरिता ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्षेत्रात जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी रविवार दि.24 रोजी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक