केंद्रीय भूतल परिवहन मंत्री ना. नितीन गडकरी यांचा जिल्हादौरा



 अलिबाग, जि. रायगड,दि.16 (जिमाका)-केंद्रीय भूतल परिवहन, महामार्ग, जहाजबांधणी व जलसंसाधन मंत्री ना. नितीन गडकरी हे रविवार दि.17 रोजी जिल्हादौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
रविवार दि.17 रोजी सायंकाळी साडेपाच वा. जेएनपीटी उरण येथे आगम व दास्तान फाटा उरण कडे प्रयाण, सायं. पावणे सहा वा. दास्तान फाटा उरण येथे आगमन व सायं.6 वा. छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी यांच्या स्मारक, पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमास उपस्थिती, रात्री 8 ते 9  जेएनपीटी येथे राखीव, रात्री 9 वा. जेएनपीटी येथून बोटीने गेट वे ऑफ इंडीया कडे प्रयाण.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड