पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.20:- मा.ना. रविंद्र चव्हाण बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री यांचा  जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार दि.21 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता मंत्रालय येथून शासकीय वाहन क्र. एम.एच.-01-ए.एन.-0991 (सिल्वर इनोव्हा) ने गेट वे ऑफ इंडिया कडे प्रयाण. दुपारी सव्वा तीन वा. गेट वे ऑफ इंडिया येथे आगमन व स्पीड बोटीने मांडवा जेट्टीकडे प्रयाण. दुपारी पाऊणे चार वा. मांडवा जेट्टी येथे आगमन व मोटारीने इंदापूर,जि. रायगडकडे प्रयाण. सायंकाळी 5.40 वा. वाजता इंदापूर,जि.रायगड येथे आगमन व संजय ढवळे यांची कन्या चि.सौ.का. निशिगंधा हिच्या विवाह सोहळ्यास उपस्थिती. स्थळ: संजीवनी अपार्टमेंट, विद्यानगर, इंदापूर, जि.रायगड. सायंकाळी सहा वाजता इंदापूर येथून नेरळ,जि.रायगड कडे प्रयाण. रात्रौ साडे आठ वाजता नेरळ येथे आगमन व  सुरेश दादा टोकरे यांची कन्या चि.सौ.का. सायली हिच्या विवाह सोहळ्यास उपस्थिती. स्थळ: मु.आंबिवली, पो.नेरळ, ता.कर्जत, जि.रायगड. रात्री नऊ वाजता नेरळ येथून पलावा, डोंबिवली निवासस्थानाकडे प्रयाण.
0000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक