लोकशाही दिनी दोन अर्ज दाखल



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4-  या महिन्याचा लोकशाही दिन आज  निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांच्या अध्यक्षतेखाली  जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. यावेळी  एकूण 2 अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 2 अर्ज कारवाईसाठी संबंधित विभागांकडे सूपूर्द करण्यात आले.
विभागनिहाय प्राप्त अर्ज संख्या याप्रमाणे-
 महसूल विभाग-1,  जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख रायगड-1 असे एकूण 2 अर्ज प्राप्त झाले आहेत.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक