केंद्रीयमंत्री ना.अनंत गिते यांचा जिल्हा दौरा



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.14:-केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री ना.अनंत गिते हे  दि.15 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
शुक्रवार दि.15 रोजी दुपारी एक वा. महाड एम.आय.डी.सी. येथे आगमन.  दु. अडीच वा. महाड एम.आय.डी.सी. येथून गांधारपाले महाडकडे प्रयाण. दु.तीन वा.गांधारपाले महाड येथे आगमन. सायंकाळी पाच वा.गांधारपाले महाड येथून एम.आय.डी.सी. महाडकडे प्रयाण.  सायं.सहा वा. एम.आय.डी.सी. महाड येथे आगमन व मुक्काम.
शनिवार दि. 16 रोजी सकाळी साडेनऊ वा.  एम.आय.डी.सी.महाड येथून ता.खेड, जि.रत्नागिरीकडे प्रयाण.
 रविवार दि.17 रोजी सकाळी अकरा वा.पोलादपूर येथे आगमन.  दुपारी एक वा. पोलादपूर येथून महाड एम.आय.डी.सी.कडे प्रयाण.  दु.दीड वा. महाड एम.आय.डी.सी.येथे आगमन.  दु.अडीच वा. महाड एम.आय.डी.सी. येथून मुंबईकडे प्रयाण.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक