मत्स्य व्यवसाय मंत्री ना. महादेव जानकर यांचा जिल्हादौरा



 अलिबाग, जि. रायगड,दि.15 (जिमाका)-राज्याचे पशुसंवर्ध, दुग्धविकास, मत्स्य व्यवसाय  मंत्री ना. महादेव जानकर  हे शनिवार दि.16 रोजी जिल्हादौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
शनिवार दि.16 रोजी दुपारी दोन वा. 20 मि. नी. मांडवा बंदर येथे आगम व शासकीय वाहनाने कोळीवाडा अलिबागकडे प्रयाण,  दुपारी तीन वा. मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती,  दुपारी साडेचार वा.  अलिबाग येथून शासकीय वाहनाने मांडवा बंदरकडे रवाना, सायं.पाच वा.10 मि. नी. बोटीने मुंबईकडे प्रयाण.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड