नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत मनाई आदेश जारी



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.25:- नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हद्दीतील 25-ठाणे लोकसभा मतदार संघ व मावळ 33लोकसभा मतदार संघामध्ये शुक्रवार 29 मार्च रोजी मतदार होणार असून गुरुवार 23मे 2019 रोजी मतमोजणी होणार आहे. त्याअनुषंगाने निवडणूक प्रक्रीया शांत, निर्भयपणे व नि:पक्षपाती पार पाडण्यासाठी  फौजदारी प्रक्रीया संहिता, 1973 चे कलम 144प्रमाणे मनाई आदेश प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत असे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी कळविले आहे.
-----------------

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड