कोकण विभागीय आयुक्त निवडणुकीसाठी प्रवेश योग्यता निरीक्षक




अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.25 भारत निवडणूक आयोगाने घोषित केल्याप्रमाणे सर्व विभागीय आयुक्त हे प्रवेश योग्यता निरीक्षक असणार आहेत, त्यानुसार कोकण विभागीय आयुक्त डॉ जगदीश पाटील हे विभागासाठी  प्रवेश योग्यता निरीक्षक असतील. सर्व प्रवेश योग्यता निरीक्षक आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यात समन्वय असावा म्हणून अपंग कल्याण उपायुक्त, पुणे नितीन ढगे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांना मतदान करण्यात कुठले अडथळे येत नाहीत ना तसेच सर्व मतदान केंद्रांवर या दृष्टीने सुविधा दिल्या आहेत किंवा नाही हे पाहण्याचे काम प्रवेश योग्यता निरीक्षक करतील.  
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड