जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 10 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि.
रायगड (जिमाका) दि.17- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 10.18 मि.मि
इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 121.80 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज
सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद
याप्रमाणे-
अलिबाग 4.00
मि.मि., पेण-5.00 मि.मि., मुरुड-5.00 मि.मि., पनवेल-11.10 मि.मि., उरण-13.00
मि.मि., कर्जत-0.00 मि.मि., खालापूर-5.00 मि.मि., माणगांव-24.00 मि.मि., रोहा-16.00
मि.मि., सुधागड-2.00 मि.मि., तळा-9.00 मि.मि., महाड-0.00मि.मि., पोलादपूर-3.00,
म्हसळा-50.00मि.मि., श्रीवर्धन-10.00 मि.मि., माथेरान-5.80 मि.मि.,असे आजचे एकूण
पर्जन्यमान 162.90 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 10.18 मि. मि. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 3.88 टक्के इतकी आहे.
0000
Comments
Post a Comment