जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 18 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि.
रायगड (जिमाका) दि.14- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 18.45 मि.मि
इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 72.99 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज
सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद
याप्रमाणे-
अलिबाग
14.00 मि.मि., पेण-12.10 मि.मि., मुरुड-14.00 मि.मि., पनवेल-1.00 मि.मि.,
उरण-15.00 मि.मि., कर्जत-13.40 मि.मि., खालापूर-5.00 मि.मि., माणगांव-16.00
मि.मि., रोहा-25.00 मि.मि., सुधागड-15.00 मि.मि., तळा-24.00 मि.मि.,
महाड-18.50मि.मि., पोलादपूर-6.00, म्हसळा-57.00मि.मि., श्रीवर्धन-32.00 मि.मि.,
माथेरान-27.20 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 295.20 मि.मि.इतके आहे. त्याची
सरासरी 18.45 मि. मि. इतकी
आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची
टक्केवारी 2.32 टक्के इतकी आहे.
0000
Comments
Post a Comment