जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 22 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि.
रायगड (जिमाका) दि.19- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 22.53 मि.मि
इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 149.02 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज
सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद
याप्रमाणे-
अलिबाग
43.00 मि.मि., पेण-34.20 मि.मि., मुरुड-34.00 मि.मि., पनवेल-40.40 मि.मि.,
उरण-17.00 मि.मि., कर्जत-13.00 मि.मि., खालापूर-10.00 मि.मि., माणगांव-16.00
मि.मि., रोहा-28.00 मि.मि., सुधागड-9.00 मि.मि., तळा-24.00 मि.मि.,
महाड-2.80मि.मि., पोलादपूर-7.00, म्हसळा-23.00मि.मि., श्रीवर्धन-16.00 मि.मि.,
माथेरान-43.10 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 360.50 मि.मि.इतके आहे. त्याची
सरासरी 22.53 मि. मि. इतकी
आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची
टक्केवारी 4.74 टक्के इतकी आहे.
0000
Comments
Post a Comment