जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 29 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि. रायगड
(जिमाका) दि.15- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 29.63 मि.मि
इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 102.62 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज
सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद
याप्रमाणे-
अलिबाग 45.00
मि.मि., पेण-31.00 मि.मि., मुरुड-44.00 मि.मि., पनवेल-18.50 मि.मि., उरण-10.00
मि.मि., कर्जत-9.00 मि.मि., खालापूर-10.00 मि.मि., माणगांव-39.00 मि.मि., रोहा-42.00
मि.मि., सुधागड-12.00 मि.मि., तळा-22.00 मि.मि., महाड-10.00मि.मि., पोलादपूर-28.00,
म्हसळा-80.00मि.मि., श्रीवर्धन-48.00 मि.मि., माथेरान-25.50 मि.मि.,असे आजचे एकूण
पर्जन्यमान 474.00 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 29.63 मि. मि. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 3.27 टक्के इतकी आहे.
0000
Comments
Post a Comment