जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 3 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि.
रायगड (जिमाका) दि.12- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 3.60 मि.मि
इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 24.06 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज
सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद
याप्रमाणे-
अलिबाग
1.00 मि.मि., पेण-0.00 मि.मि., मुरुड-3.00 मि.मि., पनवेल-2.00 मि.मि., उरण-2.00
मि.मि., कर्जत-2.00 मि.मि., खालापूर-0.00 मि.मि., माणगांव-12.00 मि.मि., रोहा-7.00
मि.मि., सुधागड-2.00 मि.मि., तळा-7.00 मि.मि., महाड-1.60 मि.मि., पोलादपूर-8.00,
म्हसळा-4.00मि.मि., श्रीवर्धन-4.00 मि.मि., माथेरान-2.00 मि.मि.,असे आजचे एकूण
पर्जन्यमान 57.60 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 3.60 मि. मि. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 0.77 टक्के इतकी आहे.
0000
Comments
Post a Comment