जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 30 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि.
रायगड (जिमाका) दि.13- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 30.49 मि.मि
इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 54.54 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज
सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद
याप्रमाणे-
अलिबाग 14.00
मि.मि., पेण-11.00 मि.मि., मुरुड-69.00 मि.मि., पनवेल-2.20 मि.मि., उरण-7.00
मि.मि., कर्जत-8.60 मि.मि., खालापूर-20.00 मि.मि., माणगांव-16.00 मि.मि., रोहा-63.00
मि.मि., सुधागड-30.00 मि.मि., तळा-86.00 मि.मि., महाड-12.00मि.मि., पोलादपूर-17.00,
म्हसळा-50.00मि.मि., श्रीवर्धन-70.00 मि.मि., माथेरान-12.00 मि.मि.,असे आजचे एकूण
पर्जन्यमान 487.80 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 30.49 मि. मि. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 1.74 टक्के इतकी आहे.
0000
Comments
Post a Comment