जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 5 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि. रायगड (जिमाका)
दि.23- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 5.14 मि.मि
इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 161.86 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज
सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद
याप्रमाणे-
अलिबाग 0.00
मि.मि., पेण-13.20 मि.मि., मुरुड-0.00 मि.मि., पनवेल-0.40 मि.मि., उरण-0.00
मि.मि., कर्जत-0.00 मि.मि., खालापूर-0.00 मि.मि., माणगांव-0.00 मि.मि., रोहा-13.00
मि.मि., सुधागड-2.00 मि.मि., तळा-22.00 मि.मि., महाड-13.00मि.मि., पोलादपूर-15.00,
म्हसळा-0.00मि.मि., श्रीवर्धन-3.00 मि.मि., माथेरान-0.60 मि.मि.,असे आजचे एकूण
पर्जन्यमान 82.20 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 5.14 मि. मि. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 5.31 टक्के इतकी आहे.
0000
Comments
Post a Comment