जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 5 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि. रायगड (जिमाका)
दि.25- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 5.56 मि.मि
इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 174.19 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज
सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद
याप्रमाणे-
अलिबाग 1.00
मि.मि., पेण-20.20 मि.मि., मुरुड-0.00 मि.मि., पनवेल-1.60 मि.मि., उरण-0.00
मि.मि., कर्जत-2.80 मि.मि., खालापूर-0.00 मि.मि., माणगांव-2.00 मि.मि., रोहा-16.00
मि.मि., सुधागड-9.00 मि.मि., तळा-0.00 मि.मि., महाड-2.00मि.मि., पोलादपूर-26.00,
म्हसळा-3.00मि.मि., श्रीवर्धन-2.00 मि.मि., माथेरान-3.40 मि.मि.,असे आजचे एकूण
पर्जन्यमान 89.00 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 5.56 मि. मि. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 5.70 टक्के इतकी आहे.
0000
Comments
Post a Comment