जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 7 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि. रायगड (जिमाका)
दि.20- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 7.64 मि.मि
इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 156.66 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज
सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद
याप्रमाणे-
अलिबाग 0.00
मि.मि., पेण-9.00 मि.मि., मुरुड-2.00 मि.मि., पनवेल-0.60 मि.मि., उरण-2.00 मि.मि.,
कर्जत-0.00 मि.मि., खालापूर-9.00 मि.मि., माणगांव-6.00 मि.मि., रोहा-8.00 मि.मि.,
सुधागड-2.00 मि.मि., तळा-6.00 मि.मि., महाड-16.00मि.मि., पोलादपूर-21.00,
म्हसळा-14.00मि.मि., श्रीवर्धन-25.00 मि.मि., माथेरान-1.70 मि.मि.,असे आजचे एकूण
पर्जन्यमान 122.30 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 7.64 मि. मि. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 5.15 टक्के इतकी आहे.
0000
Comments
Post a Comment