जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 9 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि.
रायगड (जिमाका) दि.16- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 9.00 मि.मि
इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 111.62 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज
सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद
याप्रमाणे-
अलिबाग
8.00 मि.मि., पेण-2.00 मि.मि., मुरुड-8.00 मि.मि., पनवेल-00.00 मि.मि., उरण-63.00
मि.मि., कर्जत-1.80 मि.मि., खालापूर-5.00 मि.मि., माणगांव-10.00 मि.मि.,
रोहा-18.00 मि.मि., सुधागड-3.00 मि.मि., तळा-13.00 मि.मि., महाड-4.00मि.मि.,
पोलादपूर-2.00, म्हसळा-00.00मि.मि., श्रीवर्धन-3.00 मि.मि., माथेरान-3.20
मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 144.00 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 9.00 मि.
मि. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 3.55 टक्के इतकी आहे.
0000
Comments
Post a Comment