मोटार वाहन निरिक्षक यांचा तालुकानिहाय शिबीर कार्यक्रम


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.19-उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण जि. रायगड यांच्या कार्यालयातील मोटार वाहन निरिक्षक यांचा जुलै  ते डिसेंबर 2019 या कालावधीतील दौरा  तसेच तालुका व महिना निहाय शिबीर कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
रोहा- मंगळवार दि.09 जुलै,  बुधवार दि.07 ऑगस्ट, बुधवार दि.11 सप्टेंबर , बुधवार दि.09 ऑक्टोबर , बुधवार दि.06 नोव्हेंबर, बुधवार दि.11 डिसेंबर.  मुरुड- बुधवार दि.10 जुलै, गुरुवार दि. 08 ऑगस्ट, गुरुवार दि.12 सप्टेंबर,गुरुवार दि.10 ऑक्टोबर, गुरुवार दि.07 नोव्हेंबर, गुरुवार दि.12 डिसेंबर.  अलिबाग- गुरुवार दि.11 व शुक्रवार दि.26 जुलै, रोजी, शुक्रवार दि.09 व सोमवार दि. 26 ऑगस्ट, शुक्रवार दि.13 व गुरुवार 26 सप्टेंबर, शुक्रवार  दि.11 व शुक्रवार दि.25 ऑक्टोबर, शुक्रवार दि.08 व मंगळवार दि.26 नोव्हेंबर, शुक्रवार दि.13 व गुरुवार दि.26 डिसेंबर.   महाड- सोमवार दि.08 व बुधवार दि.24 जुलै, रोजी, मंगळवार दि.06 व मंगळवार दि. 20 ऑगस्ट, सोमवार दि.09 व मंगळवार 24 सप्टेंबर, सोमवार  दि.07 व सोमवार दि.21 ऑक्टोबर, मंगळवार दि.05 व मंगळवार दि.19 नोव्हेंबर, मंगळवार दि.10 व सोमवार दि.23 डिसेंबर.   श्रीवर्धन- गुरुवार दि.25 जुलै,बुधवार दि. 21 ऑगस्ट, बुधवार दि.25 सप्टेंबर, मंगळवार दि.22 ऑक्टोबर, बुधवार दि.20 नोव्हेंबर,मंगळवार दि.24 डिसेंबर. माणगाव- सोमवार दि.15 जुलै,  बुधवार दि. 14 ऑगस्ट, सोमवार दि.16 सप्टेंबर, सोमवार दि.14 ऑक्टोबर, बुधवार दि.13 नोव्हेंबर,मंगळवार दि.17 डिसेंबर, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण जि.रायगड यांनी कळविले आहे.
0000 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक