इपिलेप्सी/आकउी/अपस्मार (फेफरे/फिट) बाबत रविवारी मार्गदर्शन शिबिर



अलिबाग, जि. रायगडदि.10(जिमाका):- राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय रायगड-अलिबाग व इपिलेप्सी फाऊंडेशनच्या सहकार्याने इपिलेप्सीच्या रुग्णांवर योग्य उपचार होण्यासाठी न्युरॉलॉजिस्ट किंवा इपिलेप्टॉलॉजिस्ट (अपस्मार चिकित्सक) कडून निदान व उपचार करण्याच्या दृष्टीने रविवार दि. 16 रोजी सकाळी 9 ते 10 या वेळेत जिल्हा प्रशिक्षण केंद्र, जिल्हा रुग्णालय रायगड अलिबाग येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळा शिबिरामध्ये डॉ.निर्मल सुर्या (न्यूरोलॉजिस्ट) संस्थापक व अध्यक्ष इपिलेप्सी फाऊंडेशन मुंबई हे इपिलेप्सी आजाराबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक