पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम
अलिबाग, जि.
रायगड, दि.4 (जिमाका)- राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान
व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक तथा पालकमंत्री रायगड हे जिल्ह्याच्या
दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
बुधवार
दिनांक 5 जून रोजी सायंकाळी सहा वा. डोंबिवली निवासस्थान येथून महाड, जि.रायगडकडे
प्रयाण. रात्रौ दहा वा. एम.आय.डी.सी.
विश्रामगृह महाड येथे आगमन व राखीव.
गुरुवार दिनांक 6 जून रोजी
पहाटे पाच वा. महाड येथून किल्ले रायगडकडे प्रयाण. सहा वा. किल्ले रायगड येथे आगमन व छत्रपती
शिवाजी महाराज राज्यभिषेक सोहळ्यास उपस्थिती.
साडे नऊ वा. किल्ले रायगड येथून पलाव डोंबिवली निवासस्थानाकडे प्रयाण.
000000
Comments
Post a Comment