दाखलपूर्व वैवाहिक वाद मध्यस्थी केंद्राचे जिल्हा न्यायालयात उद्घाटन



अलिबाग, जि. रायगड दि.11(जिमाका):- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड-अलिबाग या कार्यालयाकरिता दाखल पूर्व वैवाहिक वाद प्रकरणे तडजोडीने मिटविण्यासाठी मध्यस्थी केंद्राचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड-अलिबाग अभय सो.वाघवसे यांच्याहस्ते फित कापून करण्यात आले.
            यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, जयदिप माहिते, अन्य वकील वर्ग  तसेच जिल्हा न्यायालयातील कर्मचारी वर्ग  उपस्थित होते. 
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक