पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम



अलिबाग, जि. रायगड, दि.7 (जिमाका)- राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक तथा पालकमंत्री रायगड हे  आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
            शनिवार दिनांक 8 जून रोजी सकाळी साडे आठ वा. डोंबिवली निवासस्थान येथून खालापूर, जि.रायगडकडे प्रयाण.   दहा वा. वावोशी ता.खालापूर येथे  आगमन व पक्षप्रवेश कार्यक्रमास उपस्थिती.  दुपारी एक ते दीड वा. राखीव.  दीड वा. वावोशी ता.खालापूर येथून अलिबागकडे प्रयाण.  अडीच वा. अलिबाग येथे आगमन व भाजपा जिल्हा कार्यकारणी बैठकीस उपस्थिती. स्थळ : मेघा टॉकीज,चेंढरे अलिबाग.  सायं. सहा वा. अलिबाग येथून पलावा डोंबिवली निवासस्थानाकडे प्रयाण.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक