ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणुकीकरिता स्थानिक सुट्टी जाहीर



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.19- जुलै ते सप्टेंबर 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित  झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता तसेच थेट निवडणुकीद्वारे भरण्यात यावयाच्या रिक्त सरपंच पदासह रिक्त सदस्य पदांच्या पोट निवडणुकीकरिता निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला आहे.  त्यानुसार जिल्ह्यातील अलिबाग,पेण,पनवेल,उरण, खालापूर,रोहा,सुधागड,माणगाव,पोलादपूर,श्रीवर्धन तालुक्यातील सार्वत्रिक 8 व पोटनिवडणुक 13 करिता रविवार 23 जून रोजी मतदार होणार आहे.  याकरिता सदर दिवशी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, असे तहसिलदार (सर्वसाधारण)  रायगड-अलिबाग यांनी कळविले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक