जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 112 मि.मि.पावसाची नोंद़
अलिबाग,जि. रायगड (जिमाका)
दि.11- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 112.04 मि.मि
इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 1397.08 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज
सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद
याप्रमाणे-
अलिबाग 65.00
मि.मि., पेण-210.00 मि.मि., मुरुड-62.00 मि.मि., पनवेल-99.40 मि.मि., उरण-74.00
मि.मि., कर्जत-176.20 मि.मि., खालापूर-127.00 मि.मि., माणगांव-143.00 मि.मि.,
रोहा-88.00 मि.मि., सुधागड-82.00 मि.मि., तळा-88.00 मि.मि., महाड-66.00मि.मि.,
पोलादपूर-80.00, म्हसळा-120.00 मि.मि., श्रीवर्धन-80.00 मि.मि., माथेरान-232.00
मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 1792.60 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 112.04
मि. मि. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 44.46 टक्के इतकी आहे.
0000
Comments
Post a Comment