जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 32 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.17- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 32.50
मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 1562.63 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद
झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची
नोंद याप्रमाणे-
अलिबाग 8.00 मि.मि., पेण-30.20 मि.मि., मुरुड-40.00
मि.मि., पनवेल-4.60 मि.मि., उरण-5.00 मि.मि., कर्जत-13.20 मि.मि., खालापूर-17.00
मि.मि., माणगांव-60.00 मि.मि., रोहा-7.00 मि.मि., सुधागड-40.00 मि.मि., तळा-68.00
मि.मि., महाड-67.00मि.मि., पोलादपूर-61.00, म्हसळा-34.00मि.मि., श्रीवर्धन-25.00
मि.मि., माथेरान-40.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 520.00 मि.मि.इतके आहे.
त्याची सरासरी 33.49 मि. मि. इतकी
आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची
टक्केवारी 49.72
टक्के इतकी आहे.
0000
Comments
Post a Comment