जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 33 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि. रायगड (जिमाका)
दि.15- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 33.49 मि.मि
इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 1511.52 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज
सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद
याप्रमाणे-
अलिबाग 48.00
मि.मि., पेण-27.00 मि.मि., मुरुड-18.00 मि.मि., पनवेल-3.80 मि.मि., उरण-7.00
मि.मि., कर्जत-5.80 मि.मि., खालापूर-26.00 मि.मि., माणगांव-37.00 मि.मि.,
रोहा-56.00 मि.मि., सुधागड-33.00 मि.मि., तळा-35.00 मि.मि., महाड-43.00मि.मि.,
पोलादपूर-24.00, म्हसळा-91.00मि.मि., श्रीवर्धन-58.00 मि.मि., माथेरान-23.20
मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 535.80 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 33.49 मि.
मि. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 48.10 टक्के इतकी आहे.
0000
Comments
Post a Comment