अलिबाग पं.स. ची गुरुवारी(दि.4)मासिक सभा
अलिबाग,
जि. रायगड, दि.1 (जिमाका)- अलिबाग पंचायत समितीची मासिक सभा
गुरुवार दि.4 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही सभा पंचायत
समितीच्या सभागृहात होणार आहे. या सभेस संबंधितांना उपस्थितीचे आवाहन पंचायत समिती
सभापती सौ. प्रिया नथुराम पेढवी यांनी व
गटविकास अधिकारी पंचायत समिती अलिबाग यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment