जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 45 मि.मि.पावसाची नोंद़
अलिबाग,जि. रायगड (जिमाका)
दि.8- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 45.90 मि.मि
इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 1165.77 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज
सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद
याप्रमाणे-
अलिबाग 6.00
मि.मि., पेण-86.20 मि.मि., मुरुड-88.00 मि.मि., पनवेल-15.00 मि.मि., उरण-13.00
मि.मि., कर्जत-39.20 मि.मि., खालापूर-66.00 मि.मि., माणगांव-50.00 मि.मि.,
रोहा-39.00 मि.मि., सुधागड-44.00 मि.मि., तळा-79.00 मि.मि., महाड-42.00मि.मि.,
पोलादपूर-35.00, म्हसळा-21.00मि.मि., श्रीवर्धन-40.00 मि.मि., माथेरान-71.00
मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 734.40 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 45.90 मि.
मि. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 37.10 टक्के इतकी आहे.
0000
Comments
Post a Comment