कौशल्य दिनः सोमवारी पनवेल येथे रोजगार उद्योजकता मार्गदर्शन



अलिबाग, जि. रायगड, दि.11(जिमाका)-कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली, यांचे मार्फत सन 2015 पासुन सुरू करण्यात आलेल्या जागतिक युवा कौशल्य दिन (दि.15 जुलै) निमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग या कार्यालयामार्फत सोमवार दि.15 रोजी पनवेल येथे रोजगार – उद्योजकता मार्गदर्शन करण्यात येणार आहे. औद्यागिक प्रशिक्षण (ITI) मुंबई-पुणे हायवे,एस टी स्टॅंड जवळ, पनवेल येथे सोमवारी सकाळी 11 वा. युवक व युवतींनी उपस्थित राहुन मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक शा.गि.पवार यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड