महसूल मंत्री ना.चंद्रकांत पाटील यांचा जिल्हा दौरा



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.10- राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम मंत्री(सा.उ.वगळून)  हे रविवार दि.14 रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
रविवार दिनांक 14 जुलै रोजी दुपारी दोन वाजता नरेंद्र भिमराव पाटील,4अे/2,भक्ती सागर को.ऑप हौ.सोसायटी धाटाव ता. रोहा, जि. रायगड यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव. दुपारी पावणे चार वाजता रोहा येथून वाहनाने वडखळ बायपास पुलाकडे रवाना. दुपारी सव्वा चार वा. वडखळ बायपास पूल येथे आगमन व पुलाच्या बांधकाम प्रगतीचा आढावा. सायं.पाच वा. वडखळ  येथून वाहनाने शासकीय विश्रामगृह खंडाळा, ता.मावळकडे रवाना.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक