मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे स्थलांतर



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.12-  शासनाच्या मत्स्य व्यवसाय विकास विभागाचे मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र रायगड- अलिबागचे स्थलांतर झाले आहे,असे मत्स्य व्यवसाय  प्रशिक्षण अधिकारी रत्नाकर राजम यांनी कळविले आहे. हे कार्यालय जुन्या मच्छि मार्केट समोर, अलिबाग कोळीवाडा , अलिबाग येथून दि.1 जुलै पासून  102/103, बी विंग, पहिला मजला, समृद्धी सहकारी गृहनिर्माण संस्था, मर्या. घरत आळी, मु.पो. ता. अलिबाग जि. रायगड पिन-402201 येथे स्थलांतरीत झाले आहे. तरी या कार्यालयाशी होणारा पत्रव्यवहार या पत्त्यावर करावा, असे आवाहन मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी रत्नाकर राजम यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक