जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 100 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि. रायगड (जिमाका)
दि.07- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 100.29 मि.मि
इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 3313.43 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज
सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद
याप्रमाणे-
अलिबाग 14.00 मि.मि.,
पेण-28.00 मि.मि., मुरुड-161.00 मि.मि., पनवेल-20.40 मि.मि., उरण-36.00 मि.मि.,
कर्जत-65.00 मि.मि., खालापूर-40.00 मि.मि., माणगांव-316.00 मि.मि., रोहा-65.00
मि.मि., सुधागड-90.00 मि.मि., तळा-223.00 मि.मि., महाड-210.00मि.मि., पोलादपूर-144.00,
म्हसळा-120.00मि.मि., श्रीवर्धन-28.00 मि.मि., माथेरान-44.30 मि.मि.,असे आजचे एकूण
पर्जन्यमान 1604.70 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 100.29 मि. मि. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 105.43 टक्के इतकी आहे.
0000
Comments
Post a Comment