जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 15 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि. रायगड (जिमाका)
दि.12- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 15.91 मि.मि
इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 3435.19 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज
सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद
याप्रमाणे-
अलिबाग 5.00
मि.मि., पेण-19.00 मि.मि., मुरुड-4.00 मि.मि., पनवेल-5.40 मि.मि., उरण-7.00
मि.मि., कर्जत-9.20 मि.मि., खालापूर-23.00 मि.मि., माणगांव-13.00 मि.मि., रोहा-9.00
मि.मि., सुधागड-26.00 मि.मि., तळा-18.00 मि.मि., महाड-12.00मि.मि., पोलादपूर-30.00,
म्हसळा-18.00मि.मि., श्रीवर्धन-6.00 मि.मि., माथेरान-50.00 मि.मि.,असे आजचे एकूण
पर्जन्यमान 254.60 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 15.91 मि. मि. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 109.31 टक्के इतकी आहे.
0000
Comments
Post a Comment