जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 21 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि. रायगड (जिमाका)
दि.09- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 21.69 मि.मि
इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 3371.83 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज
सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद
याप्रमाणे-
अलिबाग 2.00
मि.मि., पेण-5.00 मि.मि., मुरुड-3.00 मि.मि., पनवेल-2.60 मि.मि., उरण-1.00 मि.मि.,
कर्जत-18.40 मि.मि., खालापूर-90.00 मि.मि., माणगांव-25.00 मि.मि., रोहा-18.00
मि.मि., सुधागड-35.00 मि.मि., तळा-16.00 मि.मि., महाड-20.00मि.मि., पोलादपूर-40.00,
म्हसळा-17.00मि.मि., श्रीवर्धन-20.00 मि.मि., माथेरान-34.00 मि.मि.,असे आजचे एकूण
पर्जन्यमान 347.00 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 21.69 मि. मि. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 107.29 टक्के इतकी आहे.
Comments
Post a Comment