जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 36 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि. रायगड (जिमाका)
दि.08- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 36.71 मि.मि
इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 3350.14 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज
सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद
याप्रमाणे-
अलिबाग 11.00
मि.मि., पेण-20.20 मि.मि., मुरुड-20.00 मि.मि., पनवेल-10.00 मि.मि., उरण-26.00
मि.मि., कर्जत-37.20 मि.मि., खालापूर-26.00 मि.मि., माणगांव-45.00 मि.मि., रोहा-31.00
मि.मि., सुधागड-97.00 मि.मि., तळा-41.00 मि.मि., महाड-78.00मि.मि., पोलादपूर-84.00,
म्हसळा-25.00मि.मि., श्रीवर्धन-13.00 मि.मि., माथेरान-23.00 मि.मि.,असे आजचे एकूण
पर्जन्यमान 587.40 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 36.71 मि. मि. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 106.60 टक्के इतकी आहे.
0000
Comments
Post a Comment