जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 4.58 मि.मि.पावसाची नोंद़
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.18- रायगड
जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 4.58 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच
दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी
3503.83 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान
अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 4.00 मि.मि., पेण-3.00 मि.मि.,
मुरुड-6.00 मि.मि., पनवेल-4.40 मि.मि., उरण-3.00 मि.मि., कर्जत-8.80 मि.मि.,
खालापूर-8.00 मि.मि., माणगांव-3.00 मि.मि., रोहा-8.00 मि.मि., सुधागड-6.00 मि.मि.,
तळा-0.00 मि.मि., महाड-5.00 मि.मि., पोलादपूर-4.00, म्हसळा-0.00 मि.मि.,
श्रीवर्धन-0.00 मि.मि., माथेरान-10.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 73.20
मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 4.58 मि. मि. इतकी
आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची
टक्केवारी 111.49 टक्के इतकी आहे.
0000
Comments
Post a Comment