जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 79 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि. रायगड (जिमाका)
दि.06- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 79.74 मि.मि
इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 3213.14 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज
सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद
याप्रमाणे-
अलिबाग 11.00
मि.मि., पेण-25.20 मि.मि., मुरुड-40.00 मि.मि., पनवेल-15.80 मि.मि., उरण-13.00
मि.मि., कर्जत-74.80 मि.मि., खालापूर-72.00 मि.मि., माणगांव-126.00 मि.मि., रोहा-52.00
मि.मि., सुधागड-112.00 मि.मि., तळा-96.00 मि.मि., महाड-195.00मि.मि., पोलादपूर-201.00,
म्हसळा-89.00मि.मि., श्रीवर्धन-70.00 मि.मि., माथेरान-83.00 मि.मि.,असे आजचे एकूण
पर्जन्यमान 1275.80 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 79.74 मि. मि. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 102.24 टक्के इतकी आहे.
0000
Comments
Post a Comment