जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 9मि.मि.पावसाची नोंद़
अलिबाग,जि. रायगड (जिमाका)
दि.14- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 9.56 मि.मि
इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 3453.96 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज
सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद
याप्रमाणे-
अलिबाग 04.00
मि.मि., पेण-07.20 मि.मि., मुरुड-12.00 मि.मि., पनवेल-05.20 मि.मि., उरण-01.00
मि.मि., कर्जत-08.50 मि.मि., खालापूर-05.00 मि.मि., माणगांव-07.00 मि.मि., रोहा-07.00
मि.मि., सुधागड-09.00 मि.मि., तळा-10.00 मि.मि., महाड-14.00मि.मि., पोलादपूर-31.00,
म्हसळा-10.00 मि.मि., श्रीवर्धन-10.00 मि.मि., माथेरान-12.00 मि.मि.,असे आजचे एकूण
पर्जन्यमान 152.90 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 9.56 मि. मि. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 109.91 टक्के इतकी आहे.
0000
Comments
Post a Comment