पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम





अलिबाग दि.8 ऑगस्ट- राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रायगड यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
शुक्रवार दि.9 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वा. पलावा, डोंबिवली निवासस्थान येथून वाहनाने उरण जि.रायगडकडे प्रयाण. सकाळी 10.15 वा. उरण येथे आगमन व चिरनेर येथील नाला काँक्रीटीकरण कामांचे उद्घाटन स्थळ :- चिरनेर उरण जि.रायगड. सकाळी 10.30 वा. पक्ष प्रवेश कार्यक्रम. स्थळ :- पी.पी.खारपाटील हायस्कूल, चिरनेर-उरण जि.रायगड. दुपारी 12 ते 12.45 वा.राखीव. दुपारी 12.45 वा. उरण येथून कर्जत जि.रायगडकडे प्रयाण. दुपारी 2 वा. कर्जत येथे आगमन व औषधी वनस्पती लागवड व जागृती अभियान कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- कृषी संशोधन केंद्र कर्जत, जि.रायगड. दुपारी 2.30 वा. कर्जत येथून जांबरुंग ता.कर्जत जि.रायगडकडे प्रयाण. दुपारी 3.30 वा. जांबरुंग येथे आगमन व पक्षप्रवेश सोहळ्यास उपस्थिती. स्थळ :- जांबरुंग ता.कर्जत, जि.रायगड. दुपारी 4.30 वा. जांबरुंग येथून वांजळे, ता.कर्जत जि.रायगडकडे प्रयाण. सायं. 5 वा. वांजळे येथे आगमन व श्री किरण ठाकरे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन व वृक्षारोपण कार्यक्रम. स्थळ :- वांजळे ता.कर्जत, जि.रायगड. सायं.5.30 वा. वांजळे येथून मोहपाडा ता.खालापूरकडे प्रयाण. सायं. 6.30 वा. मोहपाडा येथे आगमन व पक्ष प्रवेश कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- जनता विद्यालय, मोहपाडा ता.खालापूर जि.रायगड. सायं. 7 वा. मोहपाडा येथून पलावा, डोंबिवली निवासस्थानकडे प्रयाण.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक