लोकशाही दिनी दोन अर्ज दाखल



अलिबाग दि.5 ऑगस्ट :-  या महिन्याचा लोकशाही दिन आज निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. यावेळी एकूण 2 अर्ज प्राप्त झाले. ते 2 अर्ज कारवाईसाठी संबंधित विभागांकडे सूपूर्द करण्यात आले.
विभागनिहाय प्रलंबित अर्ज संख्या याप्रमाणे-
महसूल विभाग-6, मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद-1, मुख्य नियंत्रक अनाधिकृत बांधकामे (सिडको) भवन, सीबीडी बेलापूर-1, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रायगड-अलिबाग-1, उपविभागीय अधिकारी पेण व खार लॅण्ड पेण-1
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक