रायगड विधानसभा निवडणूक खर्च निरीक्षकांची नियुक्ती




रायगड-अलिबाग दि.27:- रायगड विधानसभा निवडणूक संदर्भात खर्च निरीक्षक म्हणून श्री.विनोद कुमार, श्री.के.सुनिल नायर व श्री.श्रीबास नाथ यांची नियुक्ती झाली आहे.  आज पनवेल येथील शासकीय विश्रामगृहात जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी या खर्च निरीक्षकांचे स्वागत केले.
१८८ पनवेल, १८९ कर्जत या विधानसभा मतदार संघासाठी विनोद कुमार यांची नियुक्ती झाली असून त्यांचा संपर्क भ्रमणध्वनी ९१५८७२०५९६    असा आहे.
१९० उरण, १९१ पेण या विधानसभा मतदार संघासाठी के.सुनिल नायर यांची नियुक्ती झाली असून त्यांचा संपर्क   भ्रणणध्वनी 9158719876   असा आहे.
  १९२ अलिबाग, १९३ श्रीवर्धन, १९४ महाड या मतदार संघासाठी श्रीबास नाथ यांची नियुक्ती झाली असून त्यांचा संपर्क भ्रमणध्वनी ९१५८७२४६३४ असा आहे.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक